कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..!! पहा कांदा बाजारभाव….
कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..!!कांदा बाजारभाव.. मार्च 2025 दुसरा आठवडा ∆ कोल्हापूर ८०० ते २००० सरासरी १४००.. ∆ धुळे ३०० ते २००० सरासरी १८००.. ∆ सोलापूर २०० ते २००० सरासरी ११००∆ नाशिक ८५० ते १९०० सरासरी १६५०∆…