Latest Breaking News Form Maharashtra

घरकुल सर्व्हेसाठी देशातील या 8 राज्यांना मुदतवाढ मिळाली..

घरकुल सर्वे करता देशभरातील आठ राज्यांना मुदतवाढ मिळालेली आहे.. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाला देशातील आठ राज्यांनी ही मुदतवाढ मागितली होती.. प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात 2024 25 साठी हा सर्वे सुरू आहे..

 

हा सर्वे स्वतः देखील पात्र लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलद्वारे करता येऊ शकतो.. मात्र अनेक लाभार्थी यांनी अध्याय देखील सर्वे करण्यात येत असलेल्या अडचणी बद्दल शासन स्तरावर कळविले होते…

धनंजय गुंदेकर बीड 

9689043949


त्यापूर्वी 15 मे म्हणजेच आजपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे..

देशातील आसाम, नागालँड, गोवा, तेलंगणा, उडीसा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि आपले महाराष्ट्र या आठ राज्यांना ही मुदतवाढ मिळाली असून ती 31 मे पर्यंत असणार आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.