Latest Breaking News Form Maharashtra
Browsing Category

Politics

बीड पुन्हा चर्चेत..हजारो युवकांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा

बीड पुन्हा चर्चेत आले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो युवकांचा मुक मोर्चा धडकला आहे. सध्या राज्यात अन् देशात बीड जिल्ह्याची विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा होते आता त्यात अजून एका विषयाची भर पडली असून हजारो युवकांचा मुक मोर्चा…

बीड जिल्ह्यातील १३ सरपंच अन् ४१८ ग्रामपंचायत सदस्य अपात्र..अपात्र जागांबाबत पुढे काय? पोटनिवडणुका की…

बीड जिल्ह्यातील १३ सरपंच अन् ४१८ ग्रामपंचायत सदस्य अपात्र..अपात्र जागांबाबत पुढे काय? पोटनिवडणुका की .....?ग्रामपंचायत निवडणूक लढताना शपथपत्र देऊन जात वैधता प्रमाणपत्र देऊ असं म्हटलेल्या ज्या सदस्यांनी अन्जा सरपंचांनी अद्याप…

प्रजासत्ताक दिनी जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर, पहा बीड मध्ये कोणत्या…

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिन निमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री महोदय…

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया

'एकालाही सोडणार नाही..', वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रियामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख…

मी मुन्नाभाई MBBS, माझा मुन्नीशी कॉन्टॅक्ट नाही, सुरेश धसांनी स्पष्टच सागितलं

मी मुन्नाभाई MBBS, माझा मुन्नीशी कॉन्टॅक्ट नाही, सुरेश धसांनी स्पष्टच सागितलंसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडावर गंभीर आरोप केले आहे.तसेच त्यांनी…

“अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही…” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!

“अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही...” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!भाजपच्या शिर्डीतील राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद…

राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळ दक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा!

राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळदक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा!दक्षिण कोरियात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. महाभियोग आणण्यात आलेले़ राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटेच अधिकारी…

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सत्ताधारी…

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठक

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठकराज्यात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेत दाखल झालंय. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारपासून खातेवाटपाचं गुऱ्हाळ चांगलंच लांबलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून…