नमो शेतकरी महासन्मान ६ वा हप्ता कधी जमा होणार? अपडेट आली समोर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती...!!अनेक शेतकरी विचारीत असतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतला सहावा हप्ता कधी जमा होणार? पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे मात्र नमो शेतकरी हप्ता खात्यात कधी येईल याची विचारपूस…