घरकुल, विहीर, गायगोठा, फळबाग लाभार्थ्यांनो मजुरी रक्कम वाढली.. मात्र..
घरकुल, विहीर, गायगोठा लाभार्थ्यांनो ह्या बातमीकडं लक्ष द्या.. रोजगार हमी मजुरीत फक्त 15 रुपयांची वाढ अन् तिकडे खासदारांना 24% खिरापत.. आरं वारं वाह सरकार.. ह्यो तर भेदभाव झाला ना....वाढती महागाई पाहता केंद्र सरकारने नुकतेच खासदारांचे…