उपमुख्यमंत्री अजित दादांनी बीड साठी 200 कोटींचे घोषित केलेले इन्क्यूबेशन सेंटर नेमकं असतं काय?
उपमुख्यमंत्री अजित दादांनी बीड येथे 200 कोटींच्या इनक्युबेशन सेंटरची घोषणा केली.. मात्र हे इनक्युबेशन सेंटर नेमके काय काम करते? याबाबत जास्त कुणी अद्यापपर्यंत चर्चाही केली नाही.. राजकीय चर्चांना आपल्याकडे कमालीचा उत्साह असतो मात्र आपल्याच…