Latest Breaking News Form Maharashtra

बीडच्या कोष खरेदी केंद्रात १००+ रेशीम लॉट.. पहा आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजीचे दर..

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात आज १०० पेक्षा अधिक लॉट आले होते. दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी रेशीम आवक ही मोठ्या प्रमाणात झाली होती. एकूण १०२ लॉट मध्ये ७८७३ kilogram आवक होती. सरासरी ५८१ तर सर्वाधिक भाव हा ७८० रुपये प्रति किलो मिळाला आहे..

 

🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦

 

*🌹 बाजारभाव – दि:03/02/2025 🌹*

 

▪ * एकूण रेशीम कोष आवक*

पांढरा कोष लॉट 102

 

वजन 7873 किलो 200 ग्राम

 

▪ *बाजारभाव (प्रति किलो)*

 

*कमाल:* ₹ 780

 

*किमान:* ₹ 150

 

*सरासरी:* ₹ 581

 

Beed APMC

Leave A Reply

Your email address will not be published.