Latest Breaking News Form Maharashtra

10 फेब्रुवारी 2025 रोजी 70 लॉट रेशीम आवक, पहा कसा राहिला आजचा दर…!

10 फेब्रुवारी 2025 रोजी 70 लॉट रेशीम आवक, पहा कसा राहिला आजचा दर…

 

आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील स्व विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र येथे 70 लॉट मध्ये रेशीम आवक झालेली होती. हे रेशीम कोष हे परळी, धाराशिव, गेवराई, जालना, नाशिक, इंदापूर, जळगाव, नांदेड सह राज्यभरातून आलेले होते.

 

 

आज कमाल भाव हा 745 रुपयांचा विक्रमी लागलेला आहे मात्र आवक वाढत्या भावासह कमी झाल्याचे चित्र सध्या आहे. परवा दिनांक 08 फेब्रुवारी शनिवारी रोजी 760 रुपयांचा दर मिळाला होता तर 3259 kg आवक झालेली होती. आज 6639 kg आवक बीड येथील खरेदी केंद्रात झालेली आहे.

 

दररोजचा बाजार भाव आपल्या व्हॉट्सअँप वर मिळवण्यासाठी 9689043949 या क्रमांकला सेव्ह करून व्हॉट्सअँप मॅसेज वर आपले नाव, गाव व जिल्हा पाठवावा…

 

आपल्या रेशीम उत्पादक मित्रास नक्की ही बातमी शेयर करा…

 

रेट खालीलप्रमाणे होता…

 

 

🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦 

  

*🌹 बाजारभाव – दि:10/02/2025 🌹* 

 

▪ * एकूण रेशीम कोष आवक*

पांढरा कोष लॉट 70

 

वजन 6639 किलो 600 ग्राम

 

▪ *बाजारभाव (प्रति किलो)*

 

      *कमाल:* ₹ 745

 

      *किमान:* ₹ 160

 

      *सरासरी:* ₹ 591

 

         Beed APMC

 

Leave A Reply

Your email address will not be published.