Latest Breaking News Form Maharashtra

बीडच्या बाजार समितीत सोयाबीन, ज्वारी, तूर, हरभरा अन् चिंच आवक वाढली, पाहा सर्व पिकांचा भावफलक 

 

बीडच्या बाजार समितीत सोयाबीन, ज्वारी, तूर, हरभरा अन् चिंच आवक वाढली, पाहा सर्व पिकांचा भावफलक

 

 

कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड येथे आज दिनांक 10 फेब्रुवारी शनिवारी रोजी सोयाबीन, तूर, चिंच, ज्वारी आवक वाढली आहे. नाफेड खरेदी केंद्रे हे शासनाकडून बंद करण्यात आल्याने सोयाबीन विक्री ही खाजगी बाजारात करण्याशिवाय शेतकऱ्यांकडून पर्याय राहिलेला नाही. यामुळे आता काही आर्थिक टंचाई असलेल्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्री ही खाजगी बाजारात करण्यास सुरुवात झालेली आहे.

 

 

नवीन हरभरा पीक बाजारात आलेले आहे….

 

सोयाबीन 3 हजार 992 रुपये असा भाव हा बीड बाजार समितीत सरासरी मिळाला. तुरीस कमाल भाव 7481 रुपये मिळाला. याशिवाय चिंच आवक देखील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून 13 क्विंटल खरेदी झाली. सर्व पिकांचा भाव खालील प्रमाणे होता…👇

 

 

🏦 *कृषि उत्पन्न बाजार समिती, बीड* 🏦

*(बीड मुख्य-बाजार)*

🌐 www.apmcbeed.com 🌐

 

*☘ बाजारभाव – दि: 10/02/2025 ☘*

 

▪ *गहू (FAQ)* : 16  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 3,189 *कमाल:* ₹ 3,350 *सरासरी:*  ₹ 3,269.50

————————-

▪ *ज्वारी / हायब्रिड (Non-FAQ)* : 71  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 1,800 *कमाल:* ₹ 2,671 *सरासरी:*  ₹ 2,282.94

————————-

▪ *बाजरी (Non-FAQ)* : 02  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 2,266 *कमाल:* ₹ 2,266 *सरासरी:*  ₹ 2,266

————————-

▪ *बाजरी (FAQ)* : 03  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 2,800 *कमाल:* ₹ 2,800 *सरासरी:*  ₹ 2,800

————————-

▪ *तूर (FAQ)* : 148  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 7,070 *कमाल:* ₹ 7,481 *सरासरी:*  ₹ 7,319.77

————————-

▪ *तूर (Non-FAQ)* : 06  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 6,800 *कमाल:* ₹ 6,821 *सरासरी:*  ₹ 6,810.50

————————-

▪ *मूग (Non-FAQ)* : 01  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 6,500 *कमाल:* ₹ 6,500 *सरासरी:*  ₹ 6,500

————————-

▪ *राजमा (FAQ)* : 08  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 6,741 *कमाल:* ₹ 7,591 *सरासरी:*  ₹ 7,183.25

————————-

▪ *हरभरा (FAQ)* : 72  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 5,650 *कमाल:* ₹ 5,881 *सरासरी:*  ₹ 5,740.60

————————-

▪ *सोयाबीन (Non-FAQ)* : 123  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 3,780 *कमाल:* ₹ 4,050 *सरासरी:*  ₹ 3,992

————————-

▪ *चिंच / लोकल (FAQ)* : 13  क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:*  ₹ 2,250 *कमाल:* ₹ 2,250 *सरासरी:*  ₹ 2,250


कृषी उत्पन्न बाजार समिती बीड रेशीम कोष भाव खालीलप्रमाणे 

आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील स्व विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र येथे 70 लॉट मध्ये रेशीम आवक झालेली होती. हे रेशीम कोष हे परळी, धाराशिव, गेवराई, जालना, नाशिक, इंदापूर, जळगाव, नांदेड सह राज्यभरातून आलेले होते.

 

 

 

आज कमाल भाव हा 745 रुपयांचा विक्रमी लागलेला आहे मात्र आवक वाढत्या भावासह कमी झाल्याचे चित्र सध्या आहे. परवा दिनांक 08 फेब्रुवारी शनिवारी रोजी 760 रुपयांचा दर मिळाला होता तर  3259 kg आवक झालेली होती. आज 6639 kg आवक बीड येथील खरेदी केंद्रात झालेली आहे.

 

रेट खालीलप्रमाणे होता…

 

 

🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦

 

*🌹 बाजारभाव – दि:10/02/2025 🌹*

 

▪ * एकूण रेशीम कोष आवक*

पांढरा कोष लॉट 70

 

वजन  6639 किलो 600 ग्राम

 

▪ *बाजारभाव (प्रति किलो)*

 

*कमाल:*     ₹ 745

 

*किमान:*    ₹ 160

 

*सरासरी:*   ₹ 591

 

Beed APMC

रोजचा बाजार भाव आपल्या व्हॉट्सअँप वर मिळवण्यासाठी धनंजय गुंदेकर, बीड 9689043949 या क्रमांकला सेव्ह करून व्हॉट्सअँप मॅसेज वर आपले नाव, गाव व जिल्हा पाठवावा…तसेच वरील लिंकवरून ग्रुप मध्ये सहभागी व्हावे...

 

आपल्या शेतकरी मित्राला नक्की ही बातमी शेयर करा ..

Leave A Reply

Your email address will not be published.