रब्बी मका पीक लष्करी अळीचे नियंत्रण कसे करावे?
रब्बी मका पीक लष्करी अळीचे नियंत्रण कसे करावेकणसे लागण्याच्या अवस्थेमध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये. शक्य असल्यास अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. किडीने आर्थिक नुकसानीची…
प्रजासत्ताक दिनी जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर, पहा बीड मध्ये कोणत्या…
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिन निमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री महोदय…
पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरं राहिलं.. घोडका राजुरी जवळ एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना…
पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरं राहिलं.. घोडका राजुरी जवळ एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना चिरडले, ३ जण जागीच ठार, २ जखमबीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ एसटी बसने पोलिस भरतीची तयारी…
‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया
'एकालाही सोडणार नाही..', वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रियामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख…
मी मुन्नाभाई MBBS, माझा मुन्नीशी कॉन्टॅक्ट नाही, सुरेश धसांनी स्पष्टच सागितलं
मी मुन्नाभाई MBBS, माझा मुन्नीशी कॉन्टॅक्ट नाही, सुरेश धसांनी स्पष्टच सागितलंसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडावर गंभीर आरोप केले आहे.तसेच त्यांनी…
“अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही…” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!
“अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही...” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!भाजपच्या शिर्डीतील राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद…
राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळ दक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा!
राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळदक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा!दक्षिण कोरियात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. महाभियोग आणण्यात आलेले़ राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटेच अधिकारी…
दोन मंत्री वंजारी समाजाचे डोळ्यात खुपतायत, म्हणून हा डाव – वाल्मिक कराडांच्या पत्नीचा धस,…
दोन मंत्री वंजारी समाजाचे डोळ्यात खुपतायत, म्हणून हा डाव - वाल्मिक कराडांच्या पत्नीचा धस, सोनवणे यांच्यावर गंभीर आरोपपवनचक्की कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड यांना मोक्का लावण्यात आला आहेत. तसेच सरपंच…
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सत्ताधारी…
सलमान खानपासून ते सैफ अली खानपर्यंत… ‘हे’ बॉलिवूड स्टार्स ठरले अपहरण आणि…
सलमान खानपासून ते सैफ अली खानपर्यंत... 'हे' बॉलिवूड स्टार्स ठरले अपहरण आणि हल्ल्यांचे बळीबॉलिवूड स्टार आणि पतौडी घराण्याचा नवाब सैफ अली खानसाठी 16 जानेवारीची रात्र खूप कठीण होती. रात्री उशिरा एका चोराने घरात प्रवेश केला. सैफवर…