Latest Breaking News Form Maharashtra

महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यूराज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही असाच भीषण अपघात घडला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू…

अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइन

अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइनइस्त्रायल आणि हमास यांच्यात मागील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे. युद्धविराम आणि बंधकांच्या बाबतीत झालेल्या…

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठक

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठकराज्यात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेत दाखल झालंय. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारपासून खातेवाटपाचं गुऱ्हाळ चांगलंच लांबलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून…

एका उसाला तब्बल 60 कांड्या; 50 गुंठ्यात घेतले 146 टन उत्पादन

एका उसाला तब्बल 60 कांड्या; 50 गुंठ्यात घेतले 146 टन उत्पादन●सविंदणे गावातील शेतकरी जयकुमार मोटे यांची किमया शिरूर : योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर आणि एकात्मिक शेती पद्धतीने जयकुमार ज्ञानेश्वर मोटे रा. सविंदणे ता.…