तुरीचे भाव वाढणार का? पहा राज्यभरातील बाजार समिती मधील दर.. शासकीय हमीभाव अन् खाजगी बाजार भाव काही ठिकाणी बरोबरीत..
तुरीचे भाव वाढणार का? पहा राज्यभरातील बाजार समिती मधील दर.. शासकीय हमीभाव अन् खाजगी बाजार भाव काही ठिकाणी बरोबरीत..
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आज तुरीचा राज्यभरातील विविध बाजार समिती मधील भाव देत आहोत. आपल्या जिल्ह्यातील बाजार समितीत किती भाव हा तुरीला मिळतो या बातमीतून नक्की पहा…
(शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती बाजार समित्या चे कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात. शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.)
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती
दिनांक 29/01/2025 रोजिचा अपडेट भाव
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
क्विंटल 13 आवक
कमीत कमी दर 6201
जास्तीत जास्त दर 7000
सर्वसाधारण 6401
शहादा बाजार समिती
क्विंटल 50
कमीत कमी दर 4951
जास्तीत जास्त दर 6851
सर्वसाधारण 6395

दोंडाईचा बाजार समिती
क्विंटल 239 आवक
कमीत कमी दर 5500
जास्तीत जास्त दर 6700
सर्वसाधारण दर 6200
राहूरी-वांबोरी बाजार समिती
क्विंटल 5
कमीत कमी दर 6800
जास्तीत जास्त दर 6800
सर्वसाधारण 6800
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती
क्विंटल 68 आवक
कमीत कमी दर 6650
जास्तीत जास्त दर 7000
सर्वसाधारण दर 6740
भोकर बाजार समिती
क्विंटल
49
6650
6871
6760
कारंजा बाजार समिती
क्विंटल
3800
6180
7400
6850
रिसोड बाजार समिती
क्विंटल
1675
6545
7250
6900
कुर्डवाडी बाजार समिती
क्विंटल
20
6500
7051
6875
मानोरा बाजार समिती
क्विंटल
123
6100
7050
6302
सोलापूर बाजार समिती
लाल
व्विंटल
39
6000
7000
↑Top 7550
अकोला बाजार समिती
लाल
2566
6380
7550
अमरावती बाजार समिती
लाल
क्विंटल
आवक :- 3234
कमीत कमी दर 7550
जास्तीत जास्त दर 7671
सर्वसाधारण 7610
धुळे बाजार समिती
लाल
क्विंटल
आवक :- 98
6600
7400
6800
जळगाव बाजार समिती
लाल तूर
क्विंटल
59
6000
7000
6300
यवतमाळ बाजार समिती
लाल
क्विंटल
428
6300
7245
6772
परभणी बाजार समिती
लाल
क्विंटल
84
6925
7050
7000
बोपडा बाजार समिती
लाल
क्विंटल
1000
6200
7108
6650
आर्वी बाजार समिती
लाल
क्विंटल
440
6000
7200
6700
नागपूर बाजार समिती
लाल
क्विंटल
1217
7000
7402
7302
अमळनेर बाजार समिती
लाल
क्विंटल 200 आवक
कमीत कमी 6500
जास्तीत जास्त 6900
सरासरी 6900
चाळीसगाव बाजार समिती
लाल
क्विंटल :- 450 आवक
5500
6651
6450
पाचोरा
क्विंटल
600
6400
6731
6531
हिंगोली- खानेगाव नाका
ताल
क्विंटल
37
6500
7000
6750
मुर्तीजापूर
लात
क्विंटल
1200
6725
7325
7025
मलकापूर
लाल
क्विंटल
3260
6000
7570
↑Top
सावनेर
लाल
क्विंटल
295
6201
7251
7000
रावेर
लाल
क्विंटल
28
6210
6300
6240
परतूर
लाल
क्विंटल
81
6850
7070
7020
गंगाखेड
ताल
क्विंटल
35
7400
7450
7400
वरूड
लाल
क्विंटल
109
6200
6810
6583
मेहकर
लाल
क्विंटल
830
6000
7200
6700
नांदगाव
लाल
क्विंटल
103
3000
6881
6650
तुळजापूर
लाल
क्विंटल
120
6600
7130
7000
सेनगाव
लाल
क्विंटल
42
6500
7051
6900
मंगरुळपीर
लाल
क्विंटल
731
6500
7185
6800
मंगळूरपीर – शेलूबाजार बाजार समिती
लाल तूर
क्विंटल
259
6400
6900
6600
नादगाव खांडेश्वर
लाल
क्विंटल
141
6575
7135
6855