बीड येथील रेशीम खरेदी केंद्रात विक्रमी असा भाव लागलेला असून ४४ लॉट आवक झालेली होती.. 78 हजार रुपये प्रति क्विंटल भाव आजपर्यंत विक्रमी होता.. मात्र आज 79 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. बीडच्या रेशीम कोष खरेदी केंद्रातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक भाव आहे..
दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी रेशीम कोष भाव खालीलप्रमाणे होता..
🏦 रेशीम कोष बाजारपेठ, बीड 🏦
बाजारभाव – दि:29/01/2025
▪ एकूण रेशीम कोष आवक
पांढरा कोष लॉट 44
वजन 4176 किलो 950 ग्राम
▪ बाजारभाव (प्रति किलो)
कमाल: ₹ 795
किमान: ₹ 350
सरासरी: ₹ 669
Beed APMC
