Latest Breaking News Form Maharashtra

11 फेब्रुवारी 2025 रोजी रेशीम कोष भाव थोडे उतरले, पहा कसा राहिला आजचा दर…!

11 फेब्रुवारी 2025 रोजी रेशीम कोष भाव थोडे उतरले, पहा कसा राहिला आजचा दर…


 

आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील स्व विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र येथे 80 लॉट मध्ये रेशीम आवक झालेली होती. काल दिनांक 10 फेब्रुवारी पेक्षा आज सरासरी व कमाल भाव उतरल्याचे दिसते आहे. बीड येथे रेशीम कोष हे जालना, परळी, धाराशिव, गेवराई, जालना, नाशिक, जळगाव सह राज्यभरातून आलेले होते. 

 

 

 

आज कमाल भाव हा ₹ 730 रुपयांचा विक्रमी लागलेला आहे. आज 6074 kg आवक बीड येथील खरेदी केंद्रात झालेली आहे.

 

दररोजचा बाजार भाव आपल्या व्हॉट्सअँप वर मिळवण्यासाठी धनंजय गुंदेकर 9689043949 या क्रमांकला सेव्ह करून व्हॉट्सअँप मॅसेज वर आपले नाव, गाव व जिल्हा पाठवावा… तसेच लिंक वरील व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे..

 

रेट खालीलप्रमाणे होता…

 

🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦 

  

*🌹 बाजारभाव – दि:11/02/2025 🌹* 

 

▪ * एकूण रेशीम कोष आवक*

पांढरा कोष लॉट 80

 

वजन 6074 किलो 800 ग्राम

 

▪ *बाजारभाव (प्रति किलो)*

 

      *कमाल:* ₹ 730

 

      *किमान:* ₹ 180

 

      *सरासरी:* ₹ 572

 

 

         Beed APMC

 

Leave A Reply

Your email address will not be published.