कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..!!
कांदा बाजारभाव.. मार्च 2025 दुसरा आठवडा
∆ कोल्हापूर ८०० ते २००० सरासरी १४००..
∆ धुळे ३०० ते २००० सरासरी १८००..
∆ सोलापूर २०० ते २००० सरासरी ११००
∆ नाशिक ८५० ते १९०० सरासरी १६५०
∆ जळगाव ५०० ते १६२५ सरासरी १०७५
∆ पुणे ७०० ते १७०० सरासरी १२००
∆ लासलगाव ८०० ते १९५१ सरासरी १६५० रु प्रति क्विंटल दर मिळाला..
🌱शेती विषयक महत्वाच्या माहितीसाठी माझे
https://youtube.com/@dhananjaygundekar?si=cGIF5-LghSWtw3ss
हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल सिलेक्ट करू शकता..👍
👨🌾 धनंजय अंजना आसाराम गुंदेकर
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती बीड
🌾9689043949 🌱