Latest Breaking News Form Maharashtra

रेशीम कोष आवक घसरली, रेट मध्ये वाढ…!

 

आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील स्व विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र येथे ३३ लॉट मध्ये रेशीम आवक झालेली होती. हे रेशीम कोश गेवराई, जालना, नाशिक, इंदापूर, जळगाव, नांदेड सह राज्यभरातून आलेले होते. 

 

आज कमाल भाव हा ७९५ रुपयांचा विक्रमी लागलेला आहे मात्र आवक वाढत्या भावासह कमी झाल्याचे चित्र सध्या आहे. आजचा रेट खालीलप्रमाणे होता…

 

 

🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦

 

*🌹 बाजारभाव – दि:07/02/2025 🌹*

 

▪ * एकूण रेशीम कोष आवक*

पांढरा कोष लॉट 33

 

वजन 3143 किलो 200 ग्राम

 

▪ *बाजारभाव (प्रति किलो)*

 

*कमाल:* ₹ 795

 

*किमान:* ₹ 385

 

*सरासरी:* ₹ 617

 

Beed APMC

Leave A Reply

Your email address will not be published.