Latest Breaking News Form Maharashtra

पदवीधरांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी !

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी 

 

बॉम्बे उच्च न्यायालयाने क्लर्क पदासाठी १२९ जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी ₹२९,२०० ते १९२,३०० वेतनश्रेणी आणि विविध भत्ते दिले जातील. प्रतिष्ठित संस्थेसोबत काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे !

 

नियुक्तीची मुख्य माहितीः

 

पात्रताः

 

शैक्षणिक अर्हताः मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (कायद्याची पदवी असल्यास प्राधान्य).

 

टायपिंग वेगः इंग्रजीत ४० शब्द प्रति मिनिट.

 

संगणक कौशल्यः Windows/Linux/M.S. Office यासारख्या वर्ड प्रोसेसर वापरण्यात प्राविण्य आवश्यक. भाषाः मराठीचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

 

• वयोमर्यादाः खुल्या प्रवर्गासाठीः १८ ते ३८ वर्षे । राखीव प्रवर्गासाठी: १८ ते ४३ वर्षे उच्च न्यायालय/सरकारी कर्मचारीः वयोमर्यादा नाही

 

निवड प्रक्रियाः स्क्रीनिंग टेस्ट: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि संगणक या विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका. टायपिंग चाचणीः गती व अचूकतेचा आढावा. मुलाखतः अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे होईल.

 

अर्ज प्रक्रियाः

 

सुरुवातः २२ जानेवारी २०२५ । अंतिम तारीखः ५ फेब्रुवारी २०२५ अर्ज शुल्कः ₹१०० (नोंदणी), ₹४०० (शॉर्टलिस्ट झालेल्यांसाठी परीक्षा शुल्क)

 

ऑनलाईन अर्ज: https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

Leave A Reply

Your email address will not be published.