Latest Breaking News Form Maharashtra

बीड : चिमुकल्या लेकीची माफी मागत एका पीडित शिक्षक बापाने स्वतःच जीवन संपवलं.. जबाबदार असणाऱ्यांची…

आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी बीड शहरात मन सुन्न करणारी घटना घडली.. चिमुकल्या लेकीची माफी मागत एका पीडित शिक्षक बापाने स्वतःच जीवन संपवलं.. मृत धनंजय नागरगोजे यांची फेसबुक पोस्ट वाचली अन् डोळ्यात पाणी आलं..बीडमध्ये गेल्या काही…

अरेरे.. आता नांदेडात पण पीकविमा घोटाळा उघडकीस.. घोटाळे करणारावर कारवाई कधी?? अन् हा घोटाळा करणारे…

अरेरे.. आता नांदेडात पण पीकविमा घोटाळा उघडकीस.. घोटाळे करणारावर कारवाई कधी?? अन् हा घोटाळा करणारे कोण आहेत माहिती आहे का??? बीड, परभणी, धाराशिव नंतर नांदेडमध्ये मोठा बनावट पीक विमा घोटाळा उघडकीस आला आहे.. बनावट पीक विमा अर्जांचा…

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..!! पहा कांदा बाजारभाव….

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..!!कांदा बाजारभाव.. मार्च 2025 दुसरा आठवडा ∆ कोल्हापूर ८०० ते २००० सरासरी १४००.. ∆ धुळे ३०० ते २००० सरासरी १८००.. ∆ सोलापूर २०० ते २००० सरासरी ११००∆ नाशिक ८५० ते १९०० सरासरी १६५०∆…

2023 खरीप पीकविमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार..? पहा या प्रश्नांचे उत्तर..

2023 खरीप व रब्बी पीकविमा मिळाला मात्र कोणकोणत्या शेतकऱ्यांना?? 2023 खरीप पिक विमा यावर्षी गेल्या दोन-तीन महिन्यात वाटप करण्यात आला.. हा पिक विमा प्रत्येक गावातील काही ठराविकच शेतकऱ्यांना मिळाला आहे असा आरोप काही त्याच गावातील शेतकरी…

12 मार्च 2025 रोजीचा ज्वारी, गहू, हरभरा, तूर, सोयाबीन बाजार भाव ….

🏦 *कृषि उत्पन्न बाजार समिती, बीड* 🏦 *(बीड मुख्य-बाजार)* 🌐 www.apmcbeed.com 🌐*☘ बाजारभाव - दि: 12/03/2025 ☘*आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे गहू आवक घटलेले असून कालपेक्षा कमी आवक झालेली आहे.. किमान…

कथित लॉबी कडून शिळ्या कडीला ऊत..!! भाग ०१

कथित लॉबी कडून शिळ्या कडीला ऊत..!! भाग ०१आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे.. एखादा विषय काही काळापूर्वी होऊन गेल्यानंतर त्याबाबत वर्तमान काळात उगाच रटाळ विषय लाऊन धरायचा.. तोच तोच विषय चघळत बसायचं अन् मुख्य विषयाला बगल द्यायची म्हणजेच…

रेशीम कोष दिनांक 11 मार्च 2025 रोजी चे भाव..

रेशीम कोष दिनांक 11 मार्च 2025 रोजी चे भाव..कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील स्व विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्रात दिनांक 11 मार्च 2025 रोजी 78 शेतकऱ्यांचे रेशीम कोष विक्रीसाठी राज्यभरातील विविध भागातून आलेले होते. या…

दिनांक 11 मार्च 2025 रोजीचे गहू, हरभरा, सोयाबीन, तूर, ज्वारी, उन्हाळी बाजरी भुसार मालाचे दर..

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी बाजार समिती येथे गहू ज्वारी बाजरी तूर सोयाबीन आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. गहू 199 क्विंटल आवक झाली होती गव्हाला किमान भाव 271 रुपये कमाल भाव 2920 तर सरासरी भाव हा 2654 रुपये…

बजरंग बाप्पा खासदार..कामगिरी दमदार.. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या या नव्या रेल्वे मार्गास सर्व्हेक्षण…

दमदार खासदार..आनंदाची बातमी... बीडचे खासदार बजरंग बाप्पा नवा रेल्वे मार्ग घेऊन येत आहेत......!!🚆 केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) (240 किमी) आणि औरंगाबाद-चालिसगाव (93 किमी) या दोन नवीन…

अर्थसंकल्प :- मोफत वीज, सौर पंप बाबत घोषणा

शाश्वत ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा…