बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील रेशीम कोष खरेदी केंद्रात दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रती किलो ७९५ रुपये भाव मिळाला आहे. सध्या विक्रमी भावांनी रेशीम कोष विक्री होत असून शेतकऱ्यांमध्ये याचे समाधान व्यक्त होत आहे..
बीड येथे राज्यभरातील रेशीम कोष विक्रीस शेतकरी घेऊन येत आहेत. यामध्ये बारामती, पुणे, नाशिक, मालेगाव, नांदेड, जळगाव, नागपूर, हिंगोली, जालना येथून रेशीम घेऊन येत असल्याची माहिती संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे..
काल दिनांक ३१ जानेवारी रोजी खालीलप्रमाने भाव रेशीम कोशास होते..
🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦
*🌹 बाजारभाव – दि:31/01/2025 🌹*
▪ * एकूण रेशीम कोष आवक*
पांढरा कोष लॉट 65
वजन 6309 किलो 900 ग्राम
▪ *बाजारभाव (प्रति किलो)*
*कमाल:* ₹ 795
*किमान:* ₹ 255
*सरासरी:* ₹ 654
Beed APMC
रेशीम कोष साहित्य खालील केंद्रावर योग्य दरात मिळते
