छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड (शासकीय) येथील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात आज दिनांक ३० जानेवारी रोजी खालीलप्रमाणे रेशीम कोशास भाव मिळाला..
🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦
*🌹 बाजारभाव – दि:30/01/2025 🌹*
▪ * एकूण रेशीम कोष आवक*
पांढरा कोष लॉट 48
वजन 4132 किलो 200 ग्राम
▪ *बाजारभाव (प्रति किलो)*
*कमाल:* ₹ 765
*किमान:* ₹ 260
*सरासरी:* ₹ 647
Beed APMC
