छत्रपति श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अंतर्गत असलेल्या लोकनेते स्व . विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात आज दिनांक 23 जानेवारी रोजी 54 लॉट पांढरा कोष आलेला होता. काल 22 जानेवारी पेक्षा आजची आवक ही घटली असून आज 4793 kg आवक आज झाली. यावेळी खालीलप्रमाणे भाव लागला..
🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦
*🌹 बाजारभाव – दि:23/01/2025 🌹*
▪ * एकूण रेशीम कोष आवक*
पांढरा कोष लॉट 54
वजन 4793 किलो 600 ग्राम
▪ *बाजारभाव (प्रति किलो)*
*कमाल:* ₹ 750
*किमान:* ₹ 150
*सरासरी:* ₹603
माहिती सौजन्य :- Beed APMC
