कथित लॉबी कडून शिळ्या कडीला ऊत..!! भाग ०१
कथित लॉबी कडून शिळ्या कडीला ऊत..!! भाग ०१आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे.. एखादा विषय काही काळापूर्वी होऊन गेल्यानंतर त्याबाबत वर्तमान काळात उगाच रटाळ विषय लाऊन धरायचा.. तोच तोच विषय चघळत बसायचं अन् मुख्य विषयाला बगल द्यायची म्हणजेच…
रेशीम कोष दिनांक 11 मार्च 2025 रोजी चे भाव..
रेशीम कोष दिनांक 11 मार्च 2025 रोजी चे भाव..कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील स्व विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्रात दिनांक 11 मार्च 2025 रोजी 78 शेतकऱ्यांचे रेशीम कोष विक्रीसाठी राज्यभरातील विविध भागातून आलेले होते. या…
दिनांक 11 मार्च 2025 रोजीचे गहू, हरभरा, सोयाबीन, तूर, ज्वारी, उन्हाळी बाजरी भुसार मालाचे दर..
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी बाजार समिती येथे गहू ज्वारी बाजरी तूर सोयाबीन आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. गहू 199 क्विंटल आवक झाली होती गव्हाला किमान भाव 271 रुपये कमाल भाव 2920 तर सरासरी भाव हा 2654 रुपये…
बजरंग बाप्पा खासदार..कामगिरी दमदार.. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या या नव्या रेल्वे मार्गास सर्व्हेक्षण…
दमदार खासदार..आनंदाची बातमी... बीडचे खासदार बजरंग बाप्पा नवा रेल्वे मार्ग घेऊन येत आहेत......!!🚆 केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) (240 किमी) आणि औरंगाबाद-चालिसगाव (93 किमी) या दोन नवीन…
अर्थसंकल्प :- मोफत वीज, सौर पंप बाबत घोषणा
शाश्वत ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा…
आज दिनांक 10 मार्च रोजी तब्बल 13 टन रेशीम कोशाची आवक..
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील रेशीम कोश खरेदी केंद्रात तब्बल १३ टन रेशीम कोषाची आवक झाली होती.. इतक्या मोठ्या प्रमाणात रेशीम कोश आवक शक्यतो होत नसते.. उन्हाळी दिवसांमध्ये आवक ही साधारणतः ५ ते १० टन दरम्यान असते मात्र आज आवक प्रमाण…
विशेष लेख…हरल्यावर पण हसता आलं पाहिजे…!!
हरल्यावर पण हसता आलं पाहिजे...!!फायनल न्युझीलंड टीम सोबत म्हटलं की हा चेहरा आठवला.. केन विलियमसन.. २०१९ मध्ये जगज्जेती टीम निवड ही वादग्रस्त ठरली..न्युझीलंड पराभूत ठरविण्यात आले.. विजय हिसकावून घेतला गेल्याची भावना त्यावेळी न्युझीलंड…
गहु बाजारभाव ३ हजार पार.. पहा आज दिनांक 10 मार्च 2025 रोजीचे सोयाबीन, तूर, हरभरा अन् ज्वारीचे दर
🏦 *कृषि उत्पन्न बाजार समिती, बीड* 🏦
*(बीड मुख्य-बाजार)*
🌐 www.apmcbeed.com 🌐*☘ बाजारभाव - दि: 10/03/2025 ☘*▪ *गहू (FAQ)* : 191 क्विंटल
*भाव (प्रति क्विंटल)* (Wheat) 🌾
*किमान:* ₹ 2,421 *कमाल:* ₹ 3,026 *सरासरी:* ₹ 2,755.96…
आजच्या अर्थसंकल्पात घरकुल योजनेबद्दल मोठ्या घोषणा…
सर्वांसाठी घरे...हे उद्दिष्ट साध्य व्हावं.. घोषणा ह्या घोषणा राहू नयेत .■ "सर्वांसाठी घरे" हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार...■ राज्यात प्रधानमंत्री…
काय आहे नॅनो खते खरेदी कृषी घोटाळा?? चौकशी कधी लागणार ?? कृषी विभागाकडून प्रकरण दाबण्यासाठी हालचाली…
काय आहे कृषी घोटाळा?? चौकशी कधी लागणार ?? कृषी विभागाकडून प्रकरण दाबण्यासाठी हालचाली होत आहेत का?? कृषी घोटाळ्यासंबंधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे रोख वळवत पुन्हा कृषी घोटाळा विषय…