Latest Breaking News Form Maharashtra

याच तारखेपर्यंत बीडमध्ये सीसीआय शासकीय कापूस खरेदी सुरू असणार, संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली…

याच तारखेपर्यंत बीडमध्ये सीसीआय शासकीय कापूस खरेदी सुरू असणार, संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली माहिती...सीसीआय कडून यावर्षी हमीभावाने कापूस खरेदी ही बीड जिल्ह्यात व तालुक्यात करण्यात आलेली आहे. काही काळ सर्व्हर डाऊन असल्याने मध्यंतरी…

3/3/2025 रोजीचा कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रातील रेशीम भाव..

🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦*🌹 बाजारभाव - दि:03/03/2025 🌹*▪ * एकूण रेशीम कोष आवक*पांढरा कोष लॉट 65वजन 6659 किलो 900 ग्राम▪ *बाजारभाव (प्रति किलो)**कमाल:* ₹ 775…

बीड : शेतकऱ्याने तीन गुंठ्यांत पिकविला तब्बल साडे चार कोटींचा अफू, पहा कोण आहे तो शेतकरी अन् काय…

बीड : शेतकऱ्याने तीन गुंठ्यांत पिकविला तब्बल साडे चार कोटींचा अफू, पहा कोण आहे तो शेतकरी अन् काय झाली कारवागुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींनी गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात अजून एका गुन्ह्याचे राज्याच्या नजरा बीडकडे वळवल्या आहेत.…

बीड, गेवराई, चौसाळा मार्गे नवीन रेल्वेमार्ग तपासणीस मंजुरी..

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला धाराशिव- बीड- छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग ‘फास्ट ट्रॅक’वर आला आहे..छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीड, धाराशिवला रेल्वेने काही तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री…

बीडचे तहसीलदार गावोगाव.. अन् तहसील प्रशासनाची धावपळ .. शेतकऱ्यांनो या बाबींची पूर्तता केली का?

ई-पीक पाहणी करा, आज शेवटचा दिवस; प्रशासनाची धावपळबीड: ई-पीकपाहणी करून घेण्यासाठीची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी होती परंतु २ मार्चपर्यंत मुदत वाढ दिल्याने शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने बीडचे…

नमो किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

'नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत' ३ हजार रुपये वाढविणार केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत…

ज्वारी, हरभरा, तूर खाजगी बाजारात आवक वाढली.. पहा सर्व भुसार मालांचे आजचे रेट..

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे आज झालेल्या भुसार माल आवक मध्ये ज्वारी, हरभरा, तूर अन् सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. ज्वारीस कमीतकमी दर हा 1900 होता तर जास्तीत जास्त दर हा 2900 मिळाला. हरभरा दर हा 4900 असा किमान होता तर…

सीसीआय सर्व्हर कधी सुरू होणार? कापूस विक्री अद्याप हजारो शेतकऱ्याची बाकी

सीसीआय खरेदी बंद असल्याने कापसाच्या भावात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी शेतकऱ्यांचे नुकसानलवकरात लवकर बंद पडलेले सीसीआय सॉफ्टवेअर दुरुस्त व्हावे - संचालक धनंजय गुंदेकरप्रमुख मुद्दे∆ राज्यात सीसीआय कडून १ कोटी ३८ लाख…

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२४ अग्रिम पीकविमा कधी मिळणार? …

२०२४ मधील अग्रिम पीकविमा हा विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मात्र आता फेब्रुवारी महिना अर्धा लोटला तरी देखील अग्रिम पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात नाही.बीड जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा रकमेकडे आस…

तूर शासकिय हमीभाव खरेदी केंद्रांत नोंदणी सुरू

तूर शासकिय हमीभाव खरेदी केंद्रांत नोंदणी सुरूतुरीच्या खरेदीसाठी बीड जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यावर्षी तूर शासकीय खरेदी भाव हा ७५५० असा आहे.…