बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू, ज्वारी, तूर आवक, पहा संपूर्ण भाव फलक…
कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड येथे आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गहू, ज्वारी, तूर आवक वाढली होती. नाफेड खरेदी केंद्रे हे शासनाकडून बंद करण्यात आल्याने सोयाबीन विक्री ही खाजगी बाजारात करण्याशिवाय शेतकऱ्यांकडून पर्याय राहिलेला नाही. यामुळे आता…