नमो किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
'नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत' ३ हजार रुपये वाढविणार केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत…