Browsing Category
Shetishivar
आज ३१ जानेवारी २०२५ रोजी रेशीम कमाल ७९५ भाव, पाहा काय होते आजचे दर…
बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील रेशीम कोष खरेदी केंद्रात दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रती किलो ७९५ रुपये भाव मिळाला आहे. सध्या विक्रमी भावांनी रेशीम कोष विक्री होत असून शेतकऱ्यांमध्ये याचे समाधान व्यक्त होत आहे..…
सोयाबीन उत्पादकांसाठी समाधानाची बातमी, केंद्र सरकारचे पत्र..
सोयाबीन उत्पादकांसाठी समाधानाची बातमीराज्यात व बीड जिल्ह्यात सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरून शेतकरी नाराज आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावरील खरेदीचा वेग संथ आहे. तसेच मागील दोन आठवडे बारदाण्याच्या तुटवड्यामुळे खरेदी…
बीड बाजार समितीत तूर, ज्वारी, राजमा (घेवडा) आवक वाढली.. आज 30 जानेवारी रोजीचा भुसार भाव..
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी ज्वारी आवक 140 क्विंटल, तूर 134 आवक, तूर (non faq) 169 क्विंटल तर राजमा 22 क्विंटल, सोयाबीन 40 क्विंटल आवक झालेली आहे. खालीलप्रमाणे पीक निहाय बाजार भाव, आवक व…
३० जानेवारी कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील रेशीम बाजार भाव
छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड (शासकीय) येथील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात आज दिनांक ३० जानेवारी रोजी खालीलप्रमाणे रेशीम कोशास भाव मिळाला..🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड*…
५१ % नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन घरात अन् विक्रीची तारीख उद्या संपणार..! तारीख वाढणार का?
५१ % नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन घरात अन् विक्रीची तारीख उद्या संपणार..! तारीख वाढणार का?राज्यात व बीड जिल्ह्यात सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरून शेतकरी नाराज आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावरील खरेदीचा वेग संथ आहे. तसेच…
तुरीचे भाव वाढणार का? पहा राज्यभरातील बाजार समिती मधील दर.. शासकीय हमीभाव अन् खाजगी बाजार भाव काही…
तुरीचे भाव वाढणार का? पहा राज्यभरातील बाजार समिती मधील दर.. शासकीय हमीभाव अन् खाजगी बाजार भाव काही ठिकाणी बरोबरीत..शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आज…
आजही रेशीम कोषास विक्रमी भाव..२९ जानेवारी २०२५ रोजीचा बीड येथील रेशीम कोष बाजार भाव..
बीड येथील रेशीम खरेदी केंद्रात विक्रमी असा भाव लागलेला असून ४४ लॉट आवक झालेली होती.. 78 हजार रुपये प्रति क्विंटल भाव आजपर्यंत विक्रमी होता.. मात्र आज 79 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. बीडच्या रेशीम कोष खरेदी केंद्रातील आजपर्यंतचा हा…
सोयाबीन खरेदी कालावधी बाबत मोठी अपडेट…
सोयाबीन खरेदी ही हमीभाव देत नाफेड कडून सुरू आहे. मात्र या खरेदीत बारदाना नसणे, तांत्रिक अडचणी, सुट्ट्या यांमुळे बहुतांश शेतकऱ्यांची खरेदी झाली नाही. बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सोयाबीन खरेदी अद्याप मोठ्या प्रमाणात बाकी आहे. याबाबत…
२८ जानेवारी २०२५ रोजीचा रेशीम कोष बाजार भाव….
🏦 *रेशीम कोष बाजारपेठ, बीड* 🏦*🌹 बाजारभाव - दि:28/01/2025 🌹*▪ * एकूण रेशीम कोष आवक*पांढरा कोष लॉट 41वजन 3550 किलो 900 ग्राम▪ *बाजारभाव (प्रति किलो)**कमाल:* ₹ 765…
नाशिकच्या शेतकऱ्याला बीडच्या रेशीम कोष खरेदी केंद्रात ७८ हजार प्रति क्विंटल मिळाला भाव..!
नाशिकच्या शेतकऱ्याला बीडच्या रेशीम कोष खरेदी केंद्रात ७८ हजार प्रति क्विंटल मिळाला भाव..!सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे शेतकऱ्याकडून स्वागत - संचालक धनंजय गुंदेकरबीड(प्रतिनिधी):- छत्रपती श्री शिवाजी…